जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world Tribal day wishes Marathi:- संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जागतिक आदिवासी दिवसाबद्दल काही शुभेच्छा संदेश देत आहो आम्हाला आशा हे तुम्हाला आवडतील.
जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा
world Tribal day wishes Marathi
हक्काने पावरी वाजवतो
अख्ख्या जगाला नाचवतो
म्हणूनच आम्ही
आदिवासी दिवस गाजवतो
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या
माझ्या तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…|
वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान
निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही
आदिवासी म्हणुनी आम्हा आहे अभिमान
जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….|
आमची संस्कृती
आमचा अभिमान
मी आदिवासी
माझा स्वाभिमान
जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या
सर्व आदिवासी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा…..|
आदिम वास्तवाधीस म्हणजे आदिवासी
मानलेल्या गुरूंसाठी अंगठा देणारा
एकलव्य म्हणजे आदिवासी
राज्याशिवबांचे मावळे म्हणजे आदिवासी
अन्याय विरुद्ध पहिला बंड पुकारणारा
आध्यक्रांतीवीर राघोजी म्हणजे आदिवासी
सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी
संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी
कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी
पर्यावरणाचे रक्षण करणारा म्हणजे आदिवासी
गरिबीत जगणारा पण मनाचा राजा म्हणजे आदिवासी
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..|
world Tribal day Marathi quotes
हे पण वाचा
विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रसिद्ध विचार
आदिवासी सुरक्षित
तर
जंगल सुरक्षित……
जंगल सुरक्षित
तर पर्यावरण सुरक्षित…….
पर्यावरण सुरक्षित
तर
जग सुरक्षित
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ….|
महाराष्ट्रातील सर्व
आदिवासी बंधू भगिनींना
जागतिक आदिवासी दिनानिमित्त
मनःपुर्वक शुभेच्छा
आदिवासी संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या
लोकशाहीचे जतन करण्यासाठी
अविरत संघर्ष करणाऱ्या
आदिवासी बांधवांची परंपरा कायम ठेवणाऱ्या
आदिवासी बांधवांना,
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..|
भारतीय संस्कृतीचे रक्षक
भारताचे मूळनिवासी…||
विश्व आदिवासी दिनानिमित्त
सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…..||
गर्व नाही पण घरचे संस्कार आहे
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणून तर गर्वाने म्हणतो मी आदिवासी आहे
विश्व आदिवासी दिनानिमित्त
सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…..||
आम्हाला आशा आहे जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा या आमच्या लेखातील छान छान जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आवडले असतील तर हे Aadiwasi divas wishes Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर share करा.तुमच्याकडे सुद्धा असे सुंदर शुभेच्छा असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही या लेखात ते update करू धन्यवाद.
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा