होळी Holi-वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा हिंदू सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.
त्यामुळेच आम्ही या लेखामध्ये तुमच्यासाठी काही होळीच्या शुभेच्छा Holi Wishes in Marathi-सांगणार आहोत जे तुम्ही आपल्या मित्रमंडळीला पाठवून त्यांच्याचेहर्यावर स्मित हास्य आणू शकता चला तर मग.
वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी
रंगाची उधळण तिच्यावर सजणाऱ्या अंगणी
प्रीतीची वेळ फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या व रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

तनामनावर उमटले आज रंगाचे तरंग
रंगपंचमी घेऊनि आली विविधतेचा संग
उधळू मुक्त भावना आज रंगाच्या समवे
परस्परांवर प्रीत जडावी विसरू रुसवे फुगवे
रंगीत संगीत आयुष्य आता आपण जगायलाच हवे
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
भेमान मन
भेधुंद आसमंत
भांगेचा सांग
सर्वत्र आनंद सारेच व्हा….
होळीच्या रंगात दंग …
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

Holi Wishes in Marathi with Images
रंग न जाणती जात नि भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवुया प्रेम रंगाचे मळे…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

ना धर्माचा
ना जातीचा
हा उत्सव आहे
रंगाचा
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनाच्या वाटेवर पुन्हा मागे वळून पाहू
सोडून गेल्या क्षणांना
आठवणीत जपून ठेवू
उरले सुरले क्षण जेवढे
आनंदाने जगत जाऊ
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
भिजू दे रंग अन अंग स्वछंद
अखंड उठू दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi Wishes in Marathi Language for friends
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
हे पण वाचा
मित्रांना द्या विनोदी वाढीदिवसाच्या शुभेच्छा
प्रेयसी साठी रोमँटिक लव्ह स्टेटस
लग्नाच्या वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा
लाल रंग तुमच्या गालांसाठी,
काळा रंग तुमच्या केसांसाठी,
निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
पिवळा रंग तुमच्या हातांसाठी,
गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी,
सफेद रंग तुमच्या मनासाठी,
हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
होली दर वर्षा येते आणि ,
सर्वाना रंगून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्य प्रेमाचा रंग,
तसाच राहतो,
होळीच्या शुभेच्छा….

लाल झाले पिवळे
लाल झाले पिवळे
हिरवा झाले निळे
कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले .
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगात होळीच्या रंगूया चला
स्नेहाच्या तळ्यात दुबुया चला
रंग सारे मिसलूया चला
रंग रंगाचा विसरुया चला
सोडूनि भेद नि भाव
विसरुनी दुःखे नि घाव
प्रेमरंग उधळूया चला
पाणी जपुनिया
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच बरा

चिपकारीचे पाणी अन रंगाची गाणी
रंगपंचमीच्या सणाची
अशी अनोखी कहाणी
विभिन्न रंगानी रंगलेल्या हा सोहळा
लहान मोठ्याचा उत्साह कसा जगावेगळा
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Holi Wishes In Marathi नक्कीच आवडले असतील.आवडले असतील आपल्या मित्रमंडळीमध्ये Share करायला विसरू नका. तुमच्याकडे सुद्धा असे काही Holi Wishes In Marathi images असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…