प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा || Republic Day Wishes in Marathi 2024 ||गणतंत्र दिवस

Republic Day Wishes in Marathi || प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा:-दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.आज आम्ही तुम्हाला या लेखात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहोत. हि प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये whatsapp किंवा facebook वर share करू शकता,चला तर मग बघूया

Republic Day Wishes in Marathi

republic day wishes in marathi

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


republic day wishes in marathi

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


republic day wishes in marathi

सगळ्या माझ्या देशवासियाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…
जय हिंद, जय भारत…


स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


republic day wishes in marathi

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा..


republic day wishes in marathi

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!


आपले स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!


अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत *।।
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेवितो माथा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!


देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


republic day wishes in marathi

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


या भारतमातेला
 कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


स्वातंत्र्यवीरांना करुया
 शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
 भारत बनला महान..!
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
꧁༒☬प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राही
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


31 राज्ये, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 29 मुख्य सण, आणि एकच देश!!!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिमान आहे मला ‘भारतीय’ असल्याचा!
जय हिंद ! जय भारत !
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिवस 2024 हार्दिक शुभेच्छा


कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान !
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂


आपण पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…


मित्रांनो,आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आवडल्या असतील. आपल्या मित्र मंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद

Republic Day Wishes in Marathi। प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024 | Whatsapp Status For Republic Day In Marathi | Republic Day SMS In Marathi | Republic Day Shayari In Marathi |26 january status in Marathi |Republic Day Wishes in Marathi,Republic Day Wishes images Marathi

Leave a Comment